गुरूवार सुपर लोट्टो

गुरूवार सुपर लोट्टो हा पॅन इंडिया नेटवर्क लिमिटेडद्वारा चालवला जाणारा प्रसिद्ध इंडियन लॉटरी खेळ आहे. जॅकपॉट 2 कोटी रुपयांपासून सुरू होतो आणि सर्वात वरचे बक्षीस विजेते कोणी नसल्यास ते पुढील सोडतीत नेले जाईल. सर्वात मोठ्या प्लेविन जॅकपॉटचा विक्रम सध्या या लॉटरीकडे आहे जेव्हा 25 मे 2006 रोजी कलकत्ता येथील रहिवाशाने 172.9 दशलक्ष रुपये जिंकले

गुरूवार सुपर लोट्टो आणि शनिवार सुपर लोट्टो यांच्या नावात साधर्म्य असले तरी, प्रत्येकाकडे त्यांच्या स्वतःच्या सोडती, निकाल व बक्षिस फंड आहेत.

ताजे गुरूवार सुपर लोट्टो निकाल

  • पुढील जॅकपॉट
  • TBC

मागील गुरूवार सुपर लोट्टो निकाल

गुरूवार सुपर लोट्टो कसे खेळायचे

गुरूवार सुपर लोट्टो खेळण्यासाठी 1 ते 49 या रेंजमधील सहा आकडे फक्त निवडा किंवा लकी पिक सुविधा वापरून तुमचे आकडे यादृच्छिकपणे निवडले जाऊ द्या. जॅकपॉट जिंकण्यासाठी तुमचे काढलेले सर्व सहा आकडे जुळले पाहिजेत पण किमान तीन आकडे जुळल्यानेही तुम्ही बक्षिसे जिंकू शकता. जॅकपॉट एकाहून अधिक खेळाडुंनी जिंकल्यास, सर्वोच्च बक्षिस जिंकणाऱ्यांमध्ये सर्वोच्च बक्षिसाचे वाटप समान विभागून केले जाईल.

गुरूवार सुपर लोट्टो बक्षिसे, विजेते संयोग आणि बक्षिस जिंकण्याच्या शक्यता खालीलप्रमाणे आहेत:

जुळणी शक्यता बक्षिस (रु)
6 13,983,816 मध्ये 1 2 कोटी
5 54,201 मध्ये 1 50,000
4 1,032 मध्ये 1 500
3 57 मध्ये 1 50
प्लेविन सुपर लोट्टो बक्षिस जिंकण्याची एकंदर शक्यता: 54 मध्ये 1

दर गुरुवारी रात्री 22.00 आणि 22.30 भाप्रवे दरम्यान गुरूवार सुपर लोट्टो सोडती काढल्या जातात आणि टेलिव्हिजन चॅनल झी झिंगवर दाखवल्या जातात.

गुरूवार सुपर लोट्टो तिकिटे

ऑनलाईन

तुम्ही तुमचे प्लेविन लोट्टो कार्ड वापरून अधिकृत प्लेविन लोट्टो वेबसाईटवरून गुरूवार सुपर लोट्टो तिकिटे ऑनलाईन खरेदी करू शकता. अधिकृत किरकोळ विक्रेत्याकडे खरेदीसाठी उपलब्ध असलेली ही कार्डे रु. 200, 500, 1,000 व 5,000 अशी पूर्वनिर्धारित मूल्ये असलेली असतात आणि ऑनलाईन तिकिट खरेदीसाठी ही एकमेव पेमेंट पद्धत आहे.

तुमची तिकिटे ऑनलाईन खरेदी करण्यासाठी, फक्त सहा आकडे निवडा किंवा लकी पिक चौकोनावर खूण करून आकडे तुमच्यासाठी यादृच्छिकपणे निवडले जाऊ द्या, आणि तुम्ही किती सोडती खेळू इच्छिता ती संख्या निवडा. तुम्ही कमाल सात पर्यंत सोडती आगाऊ खेळू शकता.

तुमची गुरूवार सुपर लोट्टो तिकिटे ऑनलाईन खरेदी करण्याचे अनेक महत्वाचे फायदे आहेत ज्यांमध्ये तुमचे तिकीट सुरक्षितपणे ऑनलाईन साठवणे, कमाल सात सोडतींपर्यंत आधी तिकिटे आगाऊ खरेदी करण्याची क्षमता आणि जिंकलेली कोणतीही रक्कम तुमच्या प्लेविन खात्यात थेट जमा होऊन, प्राप्त करण्यासाठी वा भविष्यात तिकीट खरेदीसाठी तुम्हाला उपलब्ध होणे यांचा समावेश आहे.

किरकोळ विक्रेता

तिकिटे अधिकृत किरकोळ विक्रेत्याकडूनही वैयक्तिकपणे खरेदी करता येऊ शकतात. फक्त गुरूवार सुपर लोट्टो प्लेस्लिपवर तुम्ही किती सोडती खेळू इच्छिता त्या संख्येसह तुमचे आकडे भरा आणि ते तिकिट किरकोळ विक्रेत्याकडे सुपुर्द करा, जो प्लेस्लिपवर प्रक्रिया करेल आणि तुम्हाला खरेदीचा पुरावा देईल. तुम्ही किरकोळ विक्रेत्याकडून तिकिट(टे) खरेदी करायचा निर्णय घेतल्यास, तिकिटाच्या पाठीमागे सही करा व ते सुरक्षित ठेवा कारण तुम्ही जिंकलेल्या कोणत्याही बक्षिसांवर दावा करण्यासाठी तुम्हाला त्याची गरज भासेल.

गुरूवार सुपर लोट्टो बक्षिसे 90 दिवसांच्या कालावधीसाठी वैध असतात म्हणून प्रत्येक सोडतीनंतर तुम्ही तुमचे(ची) तिकिट(टे) शक्य तितक्या लवकर तपासा आणि तुम्ही जिंकलेल्या कोणत्याही बक्षिसांवर ताबडतोब दावा करा असा सल्ला जोर देऊन आम्ही देउ इच्छितो.