जल्दी 5

जल्दी 5 मध्ये जॅकपॉट नेहमीच 5 लाख रुपयांचा असतो, आणि अन्य लॉटऱ्यांमध्ये जॅकपॉट विजेते कोणी नसल्यास जॅकपॉट पुढील सोडतीत नेले जातो तसे यात नसून, जॅकपॉट विजेते कोणी नसल्यास सर्वोच्च बक्षिसाचे फंड एक वा अधिक खालच्या स्तरांमध्ये दिले जातील. असे खालच्या स्तरांमध्ये दिले जाणे घडते तेव्हा प्रत्येक जुळणी 4 विजेत्याला 10,000 रुपये मिळतात, आणि तरीही फंड उरल्यास, ते जुळणी 3 विजेत्यांमध्ये समान विभागून दिले जातील.

तुम्ही अधिकृत किरकोळ विक्रेत्याकडून प्रत्यक्ष तिकिटे विकत घेऊन जल्दी 5 खेळला असल्यास, तुम्हाला या मजेदार लॉटरी खेळातून आश्चर्यकारक बक्षिसांपैकी एक कदाचित तुम्हाला मिळू शकते. सर्वात अलिकडील पाच सोडतींचे निकाल नजरेखालून घाला व तुमची तिकिटे तुम्ही काळजीपूर्वक तपासल्याची खात्री करा. तुम्ही दोन मुख्य आकडे जुळल्याने 10 रुपयांपासून सर्व पाच बॉल्स जुळल्यास 5 लाख रुपयांपर्यंत काहीही जिंकला असू शकाल.

ताज्या जल्दी 5 सोडतीचे निकाल
पुढील जॅकपॉट्स
  • ₹ 500,000
  • TBC

जल्दी 5 कसे खेळायचे

जल्दी 5 खेळण्यासाठी फक्त 1 व 36 दरम्यानचे पाच आकडे निवडा, आणि तुमचे सर्व 5 आकडे सोडतीत काढलेल्यांशी जुळल्यास तुम्ही जॅकपॉट जिंकाल. तथापि, जॅकपॉटबरोबरच, उर्वरित बक्षीस स्तरांमध्येही उत्तम रोख बक्षिसे जिंकण्यासाठी उपलब्ध असतात.

पुढील टेबल विजेते आकडे संयोगासहित सर्व जल्दी 5 बक्षिसे आणि जिंकण्याच्या शक्यता दर्शवते.


जुळणी शक्यता बक्षिस (रु)
5 376,992 मध्ये 1 5 लाख
4 2,432 मध्ये 1 5,000
3 81 मध्ये 1 100
2 8 मध्ये 1 10
जल्दी 5 बक्षिस जिंकण्याची एकंदर शक्यता: 8 मध्ये 1

जल्दी 5 सोडती दर शुक्रवारी रात्री 08.00 – 08.30 भाप्रवे दरम्यान काढल्या जातात आणि टेलिव्हिजन चॅनल झी 24 तासवर थेट दाखवल्या जातात.

जल्दी 5 ची तिकिटे मी कशी खरेदी करू शकतो

ऑनलाईन

जल्दी 5 किंवा जल्दी5 डबल दोन्हींची लॉटरी तिकिटे अधिकृत प्लेविन साईटवर खरेदी करता येऊ शकतात पण तुम्ही ऑनलाईन तिकिटे खरेदी करू शकण्यापूर्वी तुम्हाला प्लेविन कार्डाची गरज भासेल, जी सर्व अधिकृत किरकोळ लॉटरी विक्रेत्यांकडे किंवा एसएमएस वा ईमेलद्वारा उपलब्ध असतात. कार्डे रु. 200, 500, 1,000 व 5,000 अशी निर्धारित मूल्ये असलेली मिळतात आणि तुमची ऑनलाईन पेमेंट पद्धत म्हणून वापरण्यासाठी असतात.

जल्दी 5 किंवा जल्दी5 डबल ऑनलाईन खेळण्याची वेळ येते तेव्हा फक्त तुम्ही खेळू इच्छित असलेले आकडे निवडा, किंवा स्वतःचे आकडे न निवडणे तुम्हाला पसंत असल्यास लकी पिक पर्याय निवडा, आणि नंतर तुम्ही किती आठवडे खेळू इच्छिता ती संख्या निवडा (जास्तीत जास्त सहा आठवड्यांपर्यंत).

तुमची जल्दी लॉटरी तिकिटे ऑनलाईन खरेदी करणे फक्त सुरक्षित आहे इतकेच नसून तुमचे तिकिट खरेदी करण्यासाठी तुम्हाला किरकोळ विक्रेत्याकडे रांग लावावी लागणार नाही असाही याचा अर्थ होतो. त्याशिवाय, तुम्ही जिंकलेली कोणतीही बक्षिसे एकतर तुम्हाला प्राप्त होण्यासाठी वा त्याद्वारे भविष्यात लॉटरी तिकीटे खरेदीसाठी तुमच्या प्लेविन कार्डात स्वयंचलितपणे जमा होतात.

किरकोळ विक्रेता

दोन्ही जल्दी खेळ अधिकृत किरकोळ लॉटरी विक्रेत्याकडे वैयक्तिकपणे खेळता येतात. फक्त एक प्लेस्लिप उचला, तुम्ही खेळू इच्छित असलेले आकडे भरा, किंवा स्वतःचे आकडे न निवडणे तुम्हाला पसंत असल्यास लकी पिक पर्यायावर खूण करा, तुम्ही किती सोडती खेळू इच्छिता ती संख्या निवडा आणि ती प्लेस्लिप रोखपालाकडे सुपुर्द करा, जो प्लेस्लिपवर प्रक्रिया करेल आणि तुम्हाला एक खरेदीचा पुरावा देईल. तुमचे तिकिट सुरक्षित ठेवा, कारण तुम्ही बक्षीस जिंकल्यास ते तुम्हाला प्राप्त होण्यासाठी लॉटरी पदाधिकाऱ्यांना ते तुम्हाला दाखवावे लागेल.

जल्दी बक्षिसे 90 दिवसांच्या कालावधीसाठी वैध असतात म्हणून प्रत्येक सोडतीनंतर तुम्ही तुमची तिकिटे शक्य तितक्या लवकर तपासणे हितकारक आहे, ज्यामुळे कोणत्याही बक्षिसावर ताबडतोब दावा करता येऊ शकतो.