पॉवरबॉल

पॉवरबॉल ही एक अमेरिकन लॉटरी आहे जिचा आनंद भारतातही घेता येऊ शकतो. जगातील सर्वात मोठी लॉटऱ्यांपैकी एक, यूएस पॉवरबॉल आठवड्यातून दोनदा एक अवाढव्य जॅकपॉट देऊ करते. सर्वोच्च बक्षिस जिंकले न गेल्याच्या प्रत्येक वेळी वाढते, ज्यामुळे काही रेकॉर्ड-ब्रेकिंग पेआउट्स होतात. 2022 मध्ये, पॉवरबॉलने आतापर्यंतचा सर्वात मोठी जागतिक लॉटरी जॅकपॉट विजय निर्माण केला. फ्लोरिडाच्या ताल्लाहसी येथे दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ड्रॉ आयोजित केल्या जातात. हा खेळ अमेरिकेतील कोट्यावधी खेळाडू खेळतात परंतु तो भारतासारख्या इतर देशांमध्येही लोकप्रिय आहे.

ताजे पॉवरबॉल निकाल आणि जिंकणारे आकडे

बुधवार 17 जुलै 2024
जॅकपॉट: $7,57,00,000
जॅकपॉट विजेते: 0

एकूण विजेते: 3,01,704
Rollover Count:
usa पॉवरबॉल
शनिवार 20 जुलै 2024
$91 दशलक्ष
যা হল ₹760.7 कोटी!

आपल्याला माहित आहे की आपण आपल्या देशातून Powerball ऑनलाइन खेळू शकता? फक्त खालील बटणावर क्लिक करा!

Hourglass Icon डावा वेळः
आता खेळा

भारतातून पॉवरबॉल कसे खेळायचे

पॉवरबॉल खेळण्यासाठी, आपण 1 ते 69 मधील पाच अंक व आणखी 1 ते 26 मधील पॉवरबॉल अंक निवडणे आवश्यक आहे. आपण भारतात असल्यास, आपल्याला पूर्णपणे परवानाधारक व नियमन केलेल्या LotteryWorld.com सारख्या सेवेद्वारे आपले अंक ऑनलाइन निवडणे गरजेचे आहे. भाग घेण्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा:

LotteryWorld वर पॉवरबॉलसाठी तिकिटाची किंमत इंडियन बंपर लॉटऱ्यांमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला द्याव्या लागत असलेल्या किंमतीप्रमाणेच आहे. देशी बंपर सोडतींच्या तुलनेत, पॉवरबॉल जे जॅकपॉट्स ठेवतात ते खूपच मोठे असतात.

आपले पेमेंट अंतिम होण्यापूर्वी आपल्याला ऑनलाइन खात्यासाठी नोंदणी करणे गरजेचे असेल. एकदा हे पूर्ण केल्यानंतर, आपल्याला फक्त सोडत होण्याची वाट पाहणे गरजेचे आहे. हे अमेरिकेत दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी घडते, जे भारतात मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सकाळी असते.

ऑनलाइन खेळण्याचा मुख्य फायदा असा आहे की आपले अंक सुरक्षित ठेवले जातात आणि आपण कधीही बक्षीस गमावणार नाही. आपण जिंकल्यास ईमेलद्वारे आपल्याला सूचित केले जाईल आणि बक्षिसे सरळ आपल्या खात्यात पे केली जातील. आपण पैसे काढू शकता किंवा भविष्यातील गेममध्ये प्रवेश करण्यासाठी पे करू शकता. आपण जॅकपॉट जरी जिंकला, तरी बक्षिसाचा विमा उतरवलेला असतो जेणेकरून आपल्याला तो प्राप्त होण्याची हमी मिळते. आपल्या बँक खात्यात पैसे वायर केले जाण्यापूर्वी आपल्याशी थेट संपर्क साधून काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.

पॉवरबॉल बक्षीस रचना

मुख्य पॉवरबॉल गेममध्ये एखादे बक्षीस जिंकण्याचे नऊ वेगवेगळे मार्ग आहेत. हे पुरस्कार फक्त पॉवरबॉल जुळण्यापासून ते पाचही अंकांसह, पॉवरबॉल जुळण्यापर्यंत असतात. खालील टेबल बक्षीस विजेते प्रवर्ग आणि यूएस मध्ये मालकीच्या होऊ शकतात अशा संबंधित रकमा दर्शवते.

पॉवरबॉल बक्षिसे
बक्षीस प्रवर्ग बक्षीस रक्कम जिंकण्याच्या शक्यता
मॅच 5 + पॉवरबॉल जॅकपॉट 29,22,01,338 मध्ये 1
मॅच 5 यूएस$1 दशलक्ष 1,16,88,054 मध्ये 1
मॅच 4 + पॉवरबॉल यूएस$50,000 9,13,129 मध्ये 1
मॅच 4 यूएस$100 36,525 मध्ये 1
मॅच 3 + पॉवरबॉल यूएस$100 14,494 मध्ये 1
मॅच 3 यूएस$7 580 मध्ये 1
मॅच 2 + पॉवरबॉल यूएस$7 701 मध्ये 1
मॅच 1 + पॉवरबॉल यूएस$4 92 मध्ये 1
मॅच 0 + पॉवरबॉल यूएस$4 38 मध्ये 1
बक्षीस जिंकण्याची एकंदर शक्यता 25 मध्ये 1 आहे.

सर्वात मोठे पॉवरबॉल जॅकपॉट्स

पॉवरबॉल त्याच्या खेळाडूंना देऊ करतअसलेल्या अतीप्रचंड जॅकपॉट्ससाठी जगप्रसिद्ध आहे. खेळाच्या इतिहासात चुकती केली गेलेली सर्वात मोठी बक्षिसे अशी आहेत.

रक्कम तारीख विजेते
यूएस$2.04 दशकोटी (₹166.8 दशकोटी) 7 नोव्हेंबर 2022 कॅलिफोर्नियाच्या एका खेळाडूने जॅकपॉट जिंकला. विजयी तिकीट अल्ताडेना येथील जोच्या सर्व्हिस सेंटरमध्ये विकले गेले.
यूएस$1.76 दशकोटी (₹146.5 दशकोटी) 11 ऑक्टोबर 2023 कॅलिफोर्नियामध्ये एकच विजयी तिकीट विकत घेतले.
यूएस$1.58 दशकोटी (₹106.9 दशकोटी) 13 जानेवारी 2016 मुनफोर्ड, टेनेसीचे जॉन आणि लिसा रॉबिन्सन, मेलबर्न बीच, फ्लोरिडाचे मॉरेन स्मिथ आणि डेविड कल्टस्मिट, आणि चिनो हिल्स, कॅलिफोर्नियाचे मारिन आणि मे अकोस्टा
यूएस$1.32 दशकोटी (₹110 दशकोटी) 6 एप्रिल 2024 एक ओरेगॉन विजेता
यूएस$1.08 दशकोटी (₹89.8 दशकोटी) 19 जुलै 2023 कॅलिफोर्नियातील एका तिकिटधारकाने जॅकपॉट जिंकला.

पॉवरबॉल सामान्य प्रश्न

  1. मी भारतातून पॉवरबॉल खेळू शकतो?
  2. मी भारतातून पॉवरबॉल कसा खेळू शकतो?
  3. पॉवर प्ले काय आहे?
  4. मी भारतातील कोणत्याही राज्यातून पॉवरबॉल खेळू शकतो?
  1. जिंकलेले पॉवरबॉल मी कसे प्राप्त करू शकतो?
  2. पॉवरबॉल बक्षिसांवर कर भरावा लागतो का?
  3. पॉवरबॉलमध्ये जिंकलेली रक्कम गोळा करण्यासाठी मला शुल्क भरावे लागते का?

उत्तरे

1. मी भारतातून पॉवरबॉल खेळू शकतो?

होय, तुम्ही पॉवरबॉल भारतातून वा जगातून कोठूनही खेळू शकता. कसे खेळायचे पृष्ठावर जाऊन आपले अंक ऑनलाइन कसे निवडावेत याबद्दल अधिक जाणून घ्या.

2. मी भारतातून पॉवरबॉल कसा खेळू शकतो?

फक्त लॉटरी तिकिटे पृष्ठाला भेट द्या व 'आता खेळण्यासाठी येथे क्लिक करा' बटण निवडा. आपण 1 व 69 दरम्यानचे पाच अंक व त्यानंतर 1 ते 26 अंक असलेल्या दुसऱ्या पूलमधून काढलेला एक पॉवरबॉल अंक निवडणे आवश्यक आहे.

3. पॉवर प्ले काय आहे?

पॉवर प्ले यूएसमधील खेळाडूंसाठी उपलब्ध आहे. मुख्य पॉवरबॉल सोडत झाल्यानंतर, वेगळा पॉवर प्ले अंक काढला जातो. तिकिटामध्ये पॉवर प्ले जोडण्याचे निवडलेल्या व तीन ते नऊ बक्षीस स्तरांमध्ये बक्षीस जिंकलेल्या प्रत्येक खेळाडूला त्यांचे प्रमाण बक्षीस काढलेल्या आकड्याने गुणलेले दिसेल तर दुसऱ्या बक्षीस स्तराचे विजेते पॉवर प्ले बॉल काहीही असला तरी त्यांची विजेती रक्कम यूएस$2 दशलक्ष इतकी दुप्पट झालेली पाहतील. सर्व सोडतींमध्ये 2x, 3x, 4x वा 5x चा पॉवर प्ले उपलब्ध असतो, तर जॅकपॉट यूएस$150 दशलक्ष वा कमी असलेल्या सोडतींमध्ये 10x पॉवर प्ले गुणांक आढळू शकतो. पॉवर प्ले वैशिष्ट्य जॅकपॉट जिंकलेल्यांना लागू होत नाही.

4. मी भारतातील कोणत्याही राज्यातून पॉवरबॉल खेळू शकतो?

होय. फक्त भारतातून चालवल्या जाणाऱ्या लॉटऱ्यांनाच भारतीय लॉटरी कायदे लागू होतात आणि अन्य देशांमधून चालवल्या जाणाऱ्या लॉटऱ्या खेळणाऱ्या भारतीय नागरिकांना ते लागू होत नाहीत.

5. जिंकलेले पॉवरबॉल मी कसे प्राप्त करू शकतो?

तुम्ही पॉवरबॉल ऑनलाईन खेळता, तेव्हा जिंकलेली रक्कम तुमच्या खेळाडू खात्यात आपोआप जमा केली जाते. ही रक्कम नंतर आणखी लॉटरी तिकिटे खरेदी करण्यासाठी किंवा तुमच्या निवडीच्या पेमेंट पद्धतीद्वारा काढून घेण्यासाठी वापरता येऊ शकते.

तुम्ही बक्षीस जिंकण्याइतके भाग्यवान असाल, तर तुम्हाला तुमच्या जिंकण्याबाबतची माहिती मजकूर संदेश वा इमेलद्वारा सोडत झाली की थोड्याच वेळात देण्यात येईल.

6. पॉवरबॉल बक्षिसांवर कर भरावा लागतो का?

तुम्ही जिंकता तेव्हा तुमच्या बक्षिसातून कर कापला जात नाही, पण मूल्य व तुमची वैयक्तिक परिस्थिती यांवर अवलंबून तुम्हाला आयकर भरावा लागू शकतो.

7. पॉवरबॉलमध्ये जिंकलेली रक्कम गोळा करण्यासाठी मला शुल्क भरावे लागते का?

नाही. ऑनलाईन खेळणे म्हणजे तुम्ही जिंकलेल्या कोणत्याही बक्षिस रकमांपैकी 100% तुम्हाला मिळतात.