मेगा मिलियन्स

मेगा मिलियन्स ही यूएसए मधील सर्वात मोठ्या लॉटऱ्यांपैकी एक असून 45 राज्ये व न्यायाधिकारक्षेत्रात खेळली जाते. सोडती आठवड्यातून दोनदा मंगळवार व शुक्रवार रात्री काढल्या जातात व किमान जॅकपॉट यूएस$40 दशलक्ष (अंदाजे रु. 2.5 दशकोटी) असतो.

ताजे मेगा मिलियन्स निकाल

शुक्रवार 14 मे 2021
3 18 41 44 68 3 2
 • पुढील जॅकपॉट
 • 468,000,000
 • ₹34.3 अब्ज!
आता खेळा

मेगा मिलियन्स कसे खेळायचे

मेगा मिलियन्स जॅकपॉट जिंकण्यासाठी खेळाडूंचे 1 व 70 दरम्यानचे काढलेले पाच मुख्य आकडे, अधिक 1 व 25 दरम्यानचा मेगा बॉल आकडा जुळणे आवश्यक आहे. प्रत्येक सोडतीत एकूण नऊ वेगवेगळे बक्षीस स्तर आहेत, प्रत्येकात एक निर्धारित बक्षीस देऊ केले जाते, आणि काढलेला मेगा बॉल आकडा जुळल्यास खेळाडू सहजतेने बक्षीस जिंकू शकतात. बक्षिस जिंकण्याची एकंदर शक्यता 24 मध्ये 1 आहे.

छोटी अतिरिक्त फी भरून खेळाडूंना त्यांच्या खेळात मेगाप्लायर जोडण्याचा पर्यायही असतो. खेळाडूने निवडल्यास, हा पर्याय कोणता मेगाप्लायर काढला आहे त्यावर अवलंबून सर्व जॅकपॉट-विरहित बक्षीस विजेत्यांची रक्कम पाच पट पर्यंत वाढवण्याची संधी देऊ करतो. मेगाप्लायर आकडा अंकांच्या तिसऱ्या पूलमधून काढला जातो आणि 2 व 5 दरम्यान असतो.

भारतातून मेगा मिलियन्स कसे खेळायचे

भारतातील खेळाडू त्यांचे अंक ऑनलाईन निवडू शकतात. भारतातून मेगा मिलियन्स खेळण्याबाबत अधिक माहितीसाठी कसे खेळायचे पृष्ठ येथे भेट द्या.

खालील टेबल बक्षिस स्तर तपशील, जिंकण्याची शक्यता, बक्षिस मूल्ये आणि कॅलिफोर्निया वगळता सर्व यूएस राज्यांमधील सर्वात अलिकडील सोडतीचे विजेते दर्शवते:

जुळणी बक्षीस जिंकण्याच्या शक्यतা
5 + Mega Ball Min. $40,000,000 1 in 302,575,350
5 $1,000,000 1 in 12,607,306
4 + Mega Ball $10,000 1 in 931,001
4 $500 1 in 38,792
3 + Mega Ball $200 1 in 14,547
3 $10 1 in 606
2 + Mega Ball $10 1 in 693
1 + Mega Ball $4 1 in 89
0 + Mega Ball $2 1 in 37

सर्वात मोठे मेगा मिलियन्स जॅकपॉट्स

मेगा मिलियन्सकडे जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या जॅकपॉटचे रेकॉर्ड आहे. हे आहेत खेळाच्या इतिहासातील पाच सर्वात मोठे जॅकपॉट्स.

सर्वात मोठे मेगा मिलियन्स जॅकपॉट्स
रक्कम दिनांक विजेते
$656 दशलक्ष (₹42.3 अब्ज) 30 मार्च 2012 इलिनोइस येथील मर्ल व पॅट्रिशिया बटलर, मेरीलँड येथील तीन कार्य सहकारी आणि कॅन्सस येथील एक अनामिक विजेता
$648 दशलक्ष (₹41.8 अब्ज) 17 डिसेंबर 2013 जॉर्जिया येथील इरा क्यूरी आणि कॅलिफोर्निया येथील स्टीव्ह ट्रान्स
$540 दशलक्ष (₹34.8 अब्ज) 8 जुलै 2016 इंडियाना येथील वॉरेन डी, एलएलसी
$414 दशलक्ष (₹26.7 अब्ज) 18 मार्च 2014 फ्लोरिडा, येथील कोबी व सीमस ट्रस्ट आणि मेरीलँड येथील एक अनामिक खेळाडू
$390 दशलक्ष (₹25.1 अब्ज) 6 मार्च 2007 न्यू जर्सी येथील इलेन व हारोल्ड मेसनर आणि जॉर्जिया येथील इडी नाबोर्स

मेगा मिलियन्स एफएक्यूज

 1. 1. मी भारतातून मेगा मिलियन्स खेळू शकतो?
 2. 2. मी भारतातून मेगा मिलियन्स कसा खेळू शकतो?
 3. 3. मेगाप्लायर काय आहे?
 4. 4. मी भारतातील कोणत्याही राज्यातून मेगा मिलियन्स खेळू शकतो?
 1. 5. जिंकलेले मेगा मिलियन्स मी कसे प्राप्त करू शकतो?
 2. 6. मी जिंकलेल्या मेगा मिलियन्स विजयांवर मला किती कालावधीत दावा करावा लागतो?
 3. 7. मेगा मिलियन्स बक्षिसांवर कर भरावा लागतो का?
 4. 8. जिंकलेली रक्कम गोळा करण्यासाठी मला शुल्क भरावे लागते का?

उत्तरे

1. मी भारतातून मेगा मिलियन्स खेळू शकतो?

हहो, तुम्ही तुमचे अंक ऑनलाईन निवडू शकता. कसे खेळायचे पृष्ठाला भेट देऊन तुम्ही या सेवेबाबत अधिक जाणून घेऊ शकता.

To Top

2. मी भारतातून मेगा मिलियन्स कसा खेळू शकतो?

फक्त लॉटरी तिकिटे पृष्ठाला भेट द्या व 'आता खेळा' बटन निवडा. एकदा ऑनलाईन खाते उघडले गेले, की 1 व 70 दरम्यानचे पाच आकडे अधिक 1 व 25 दरम्यानचा एक मेगा आकडा निवडा. भारतातून मेगा मिलियन्स खेळण्याबाबत अधिक मदतीसाठी कसे खेळायचे पृष्ठाला भेट द्या.

To Top

3. मेगाप्लायर काय आहे?

कोणता मेगाप्लायर आकडा काढला आहे त्यावर अवलंबून, मेगाप्लायर पर्याय कोणतेही जॅकपॉट-विरहित विजय पाच पर्यंतच्या पटीने गुणतो. मुख्य मेगा मिलियन्स सोडत झाल्यानंतर, मेगाप्लायर आकडा दोन ते पाच दरम्यानच्या अंकांच्या तिसऱ्या पूलमधून काढला जातो. मेगाप्लायर खेळण्याचे निवडलेल्या आणि जॅकपॉट-विरहित बक्षीस जिंकलेल्या प्रत्येक खेळाडूला त्यांचे प्रमाण बक्षीस काढलेल्या मेगाप्लायर आकड्याने गुणलेले दिसेल.

To Top

4. मी भारतातील कोणत्याही राज्यातून मेगा मिलियन्स खेळू शकतो?

होय. फक्त भारतातून चालवल्या जाणाऱ्या लॉटऱ्यांनाच भारतीय लॉटरी कायदे लागू होतात आणि अन्य देशांमधून चालवल्या जाणाऱ्या लॉटऱ्या खेळणाऱ्या भारतीय नागरिकांना लागू होत नाहीत.

To Top

5. जिंकलेले मेगा मिलियन्स मी कसे प्राप्त करू शकतो?

बक्षिसे तुमच्या ऑनलाईन खात्यात आपोआप चुकती केली जातात आणि नंतर तुमच्या निवडीच्या पेमेंट पद्धतीद्वारा काढून घेता येऊ शकतात किंवा भविष्यातील सोडतीची लॉटरी तिकिटे खरेदी करण्यासाठी वापरता येऊ शकतात.

To Top

6. मी जिंकलेल्या मेगा मिलियन्स विजयांवर मला किती कालावधीत दावा करावा लागतो?

तुम्ही बक्षीस जिंकण्याइतके भाग्यवान असाल, तर तुम्हाला तुमच्या जिंकण्याबाबतची माहिती मजकूर संदेश वा इमेलद्वारा सोडत झाल्यानंतर थोड्याच वेळात देण्यात येईल. बक्षिसे तुम्ही काढून घेण्यासाठी किंवा भविष्यातील सोडतीच्या तिकिटांवर खर्च करण्यासाठी तुमच्या खेळाडू खात्यात त्वरित जमा केली जातात.

To Top

7. मेगा मिलियन्स बक्षिसांवर कर भरावा लागतो का?

तुम्ही जिंकता तेव्हा तुमच्या बक्षिसातून कर कापला जात नाही. पण बक्षिसाचे मूल्य व तुमची वैयक्तिक परिस्थिती यांवर अवलंबून तुम्हाला आयकर भरावा लागू शकतो.

To Top

8. जिंकलेली रक्कम गोळा करण्यासाठी मला शुल्क भरावे लागते का?

नाही. खेळाडूला त्यांच्या बक्षिसाचे संपूर्ण मूल्य मिळते.

To Top

मेगा मिलियन्स जॅकपॉट विजेते

मेगा मिलियन्समध्ये एकूण नऊ बक्षीस स्तर असतात व बक्षीस जिंकण्याची संधी 24 मध्ये 1 इतकी असते. कोणीही जॅकपॉट विजेते नसल्यास ती रक्कम पुढील सोडतीत नेली जाईल, आणि याने जॅकपॉटला काही असामान्य उंची गाठणे शक्य केले आहे. मेगा मिलियन्स $200 दशलक्ष (अंदाजे ₹12,300,000,000) च्या वर जॅकपॉट्स नियमीतपणे निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

आतापर्यंतचा सर्वात मोठा मेगा मिलियन्स जॅकपॉट विजय म्हणजे अतिप्रचंड $656 दशलक्ष हा मार्च 2012 मध्ये कॅन्सस, इलिनोइस व मेरीलँड येथील तीन तिकिट धारकांमध्ये विभागला गेला. एकाच तिकिटाने जिंकला गेलेला सर्वात मोठा मेगा मिलियन्स जॅकपॉट $540 दशलक्ष हा जुलै 2016 मध्ये केंब्रिज सिटी, इंडियान येथील खेळाडूद्वारा होता.

मेगा मिलियन्स जॅकपॉट विजेत्यांना त्यांनी जिंकलेली रक्कम प्राप्त करण्याचा पर्याय हा सूट दिलेली एकगठ्ठा रक्कम किंवा ज्यात पूर्ण रक्कम 30 वर्षांमध्ये चुकती केली जाते असे वर्षासन असा असतो.