युरोमिलियन्स
युरोमिलियन्स 2004 मध्ये युरोपमधील पहिली बहुराष्ट्रीय लॉटरी म्हणून सुरू झाली आणि त्या खंडभरातील खेळाडूंमध्ये चटकन प्रसिद्धीस आली. सुरुवातीला स्पेन, फ्रान्स आणि यूकेमध्ये खेळली जाणारी, आता जोरदार नऊ युरोपियन देशांमध्ये खेळली जाते, जे दर मंगळवार व शुक्रवार रात्री उघडणाऱ्या युरोमिलियन्स लॉटरी सोडतींमध्ये सहभागी होतात. जॅकपॉटचे किमान मूल्य €17 दशलक्ष (अंदाजे ₹1.3 अब्ज) आहे, पण ते रोल ओव्हर होऊ शकते व मूल्यात €200 दशलक्ष (अंदाजे ₹15.7 अब्ज) मर्यादेपर्यंत वाढू शकते.
ताजे युरोमिलियन्स निकाल आणि जिंकणारे आकडे
मंगळवार 20 एप्रिल 2021 | |||||||
---|---|---|---|---|---|---|---|
|
युरोमिलियन्स कसे खेळायचे
खेळाडूंनी 1 व 50 दरम्यानचे पाच मुख्य आकडे आणि 1 व 12 मधील दोन लकी स्टार आकडे निवडणे आवश्यक असते. यात एकूण 13 बक्षीस स्तर आहेत ज्यांमध्ये दोन वा अधिक मुख्य आकडे जुळल्यास बक्षिसे दिली जातात. पाच मुख्य आकडे अधिक दोन्ही लकी स्टार्स यांच्याशी कोणी जुळल्यास जॅकपॉट जिंकला जातो. युरोमिलियन्स बक्षिस जिंकण्याची एकंदर शक्यता 13 मध्ये 1 आहे.
तिकिटे यूकेमध्ये खरेदी करणाऱ्या खेळाडूंना यूके मिलियनेअर मेकर गेममध्ये आपोआप प्रवेश प्राप्त होतो जो प्रत्येक युरोमिलियन्स सोडतीसोबत खेळला जातो. यूके युरोमिलियन्स खेळाडूला एक एकमेव कोड प्राप्त होतो - ज्यात चार अक्षरे व पाच अंक असतात - खरेदी केलेल्या आकड्यांच्या प्रत्येक ओळीसाठी. मुख्य सोडत झाल्यानंतर, एक राफल कोड यादृच्छिकपणे निवडला जातो आणि ज्याचे तिकीट काढलेल्या कोडशी जुळते तो खेळाडू £1 दशलक्ष (अंदाजे ₹89 दशलक्ष) जिंकतो.
फक्त यूके युरोमिलियन्स खेळ खेळत असलेल्यांनाच मिलियनेअर मेकर उपलब्ध आहे जो खेळाडूंना अतिरिक्त £1 दशलक्ष बक्षीस जिंकायची संधी देऊ करतो. खरेदी केलेल्या युरोमिलियन्स आकड्यांच्या प्रत्येक ओळीसोबत एक एकमेव राफल कोड आपोआप निर्माण केला जातो आणि मुख्य सोडत झाल्यानंतर थोड्याच वेळात होणाऱ्या राफलमध्ये प्रविष्ट केला जाईल.
भारतातून युरोमिलियन्स कसे खेळायचे
भारतातील खेळाडू आता ऑनलाईन खेळून युरोमिलियन्स मध्ये भाग घेऊ शकतात. भारतातून युरोमिलियन्स खेळण्याबाबत अधिक माहितीसाठी कसे खेळायचे पृष्ठ येथे भेट द्या.
खालील टेबल या लॉटरीत उपलब्ध असलेली विविध बक्षिसे, प्रत्येक बक्षीस जिंकण्याची शक्यता, त्या विशिष्ठ बक्षिस पातळीसाठी बक्षिस फंडाची किती टक्केवारी दिली आहे, तसेच बक्षिस मूल्ये आणि सर्वात अलिकडील सोडतीचे विजेते दर्शवते:
युरोमिलियन्स बक्षिसे आणि जिंकण्याची एकंदर शक्यता
जुळणी | € मधील आतापर्यंतचा सर्वात किमान विजय | ₹ मधील आतापर्यंतचा सर्वात किमान विजय | € मधील आतापर्यंतचे सर्वात कमाल बक्षीस | ₹ मधील आतापर्यंतचे सर्वात कमाल बक्षीस | प्रती सोडत € मध्ये सरासरी बक्षीस | प्रती सोडत € मध्ये सरासरी बक्षीस (₹) | जिंकण्याच्या शक्यता | बक्षिस फंड टक्केवारी (%) |
---|---|---|---|---|---|---|---|---|
Match 5 and 2 Stars | €17,000,000.00 | ₹1.54 अब्ज | €210,000,000.00 | ₹19 अब्ज | €62,597,565.14 | ₹5.66 अब्ज | 1 in 139,838,160 | 43.2% |
Match 5 and 1 Star | €64,840.10 | ₹5.87 दशलक्ष | €5,684,144.40 | ₹514.4 दशलक्ष | €434,457.16 | ₹39.32 दशलक्ष | 1 in 6,991,908 | 3.95% |
Match 5 | €7,000.00 | ₹633,476.20 | €969,918.10 | ₹87.77 दशलक्ष | €56,830.98 | ₹5.14 दशलक्ष | 1 in 3,107,515 | 0.92% |
Match 4 and 2 Stars | €309.80 | ₹28,035.85 | €10,093.30 | ₹913,409.33 | €2,969.14 | ₹268,697.25 | 1 in 621,503 | 0.45% |
Match 4 and 1 Star | €59.00 | ₹5,339.30 | €266.30 | ₹24,099.24 | €158.68 | ₹14,360.02 | 1 in 31,075 | 0.48% |
Match 3 and 2 Stars | €23.10 | ₹2,090.47 | €179.30 | ₹16,226.04 | €96.86 | ₹8,765.85 | 1 in 13,811 | 0.38% |
Match 4 | €21.50 | ₹1,945.68 | €91.90 | ₹8,316.64 | €54.70 | ₹4,950.08 | 1 in 14,125 | 0.67% |
Match 2 and 2 Stars | €8.40 | ₹760.17 | €31.10 | ₹2,814.44 | €18.37 | ₹1,662.49 | 1 in 985 | 1.75% |
Match 3 and 1 Star | €6.80 | ₹615.38 | €20.30 | ₹1,837.08 | €13.71 | ₹1,241.00 | 1 in 706 | 1.85% |
Match 3 | €6.40 | ₹579.18 | €17.30 | ₹1,565.59 | €11.43 | ₹1,034.54 | 1 in 314 | 3.5% |
Match 1 and 2 Stars | €4.40 | ₹398.19 | €16.50 | ₹1,493.19 | €9.59 | ₹868.29 | 1 in 188 | 4.95% |
Match 2 and 1 Star | €4.00 | ₹361.99 | €11.10 | ₹1,004.51 | €7.39 | ₹669.01 | 1 in 49 | 14.85% |
Match 2 | €3.20 | ₹289.59 | €5.30 | ₹479.63 | €4.26 | ₹385.23 | 1 in 22 | 18.25% |
उरलेले 4.8% बूस्टर फंडात वळवले जातात, ज्यामुळे युरोमिलियन्स €17 दशलक्षाचा सुरुवातीचा जॅकपॉट नेहमीच देऊ करू शकतो. बूस्टर फंडाचा वापर सूपरड्रॉंसाठीही होऊ शकतो, जे €130 दशलक्षांचे खात्रीशीर जॅकपॉट्स देऊ करतात.
युरोमिलियन्स एफएक्यूज
उत्तरे
1. मी भारतातून युरोमिलियन्स खेळू शकतो?
होय, तुम्ही भारतातून ऑनलाईन खेळून युरोमिलियन्स मध्ये भाग घेऊ शकता.कसे खेळायचे पृष्ठाला भेट देऊन तुम्ही या सेवेबाबत अधिक जाणून घेऊ शकता.
To Top2. मी भारतातून युरोमिलियन्स कसा खेळू शकतो?
लॉटरी तिकिटे पृष्ठाला भेट द्या व 'आता खेळा' बटन निवडा. एकदा तुम्ही ऑनलाईन खाते उघडले, की 1 व 50 दरम्यानचे पाच मुख्य आकडे अधिक 1 व 12 दरम्यानचे दोन लकी स्टार आकडे निवडून सहजपणे तुमचे अंक निवडा. भारतातून युरोमिलियन्स खेळण्याबाबत अधिक मदतीसाठी कसे खेळायचे पृष्ठाला भेट द्या.
To Top3. मिलियनेअर राफल काय आहे?
फक्त यूके युरोमिलियन्स खेळ खेळत असलेल्यांनाच मिलियनेअर मेकर उपलब्ध आहे जी खेळाडूंना दोन अतिरिक्त £1 दशलक्ष बक्षीसांपैकी एक जिंकायची संधी देउ करते. खरेदी केलेल्या युरोमिलियन्स आकड्यांच्या प्रत्येक ओळीसोबत एक एकमेव राफल कोड आपोआप निर्माण केला जातो आणि मुख्य युरोमिलियन्स सोडत झाल्यानंतर थोड्याच वेळात होणाऱ्या राफलमध्ये प्रविष्ट केला जाईल.
To Top4. मी भारतातील कोणत्याही राज्यातून युरोमिलियन्स खेळू शकतो?
होय. फक्त भारतातून चालवल्या जाणाऱ्या लॉटऱ्यांनाच भारतीय लॉटरी कायदे लागू होतात आणि अन्य देशांमधून चालवल्या जाणाऱ्या लॉटऱ्या खेळणाऱ्या भारतीय नागरिकांना लागू होत नाहीत.
To Top5. माझे जिंकलेले युरोमिलियन्स मी कसे प्राप्त करू शकतो?
बक्षिसे तुमच्या ऑनलाईन खात्यात आपोआप चुकती केली जातात आणि एकतर आणखी लॉटरी तिकिटे खरेदी करण्यासाठी किंवा तुमच्या निवडीच्या पेमेंट पद्धतीद्वारा काढून घेण्यासाठी वापरता येऊ शकतात.
To Top6. मी जिंकलेले युरोमिलियन्स मी किती कालावधीत प्राप्त करू शकतो?
तुम्ही बक्षीस जिंकण्याइतके भाग्यवान असाल, तर तुम्हाला तुमच्या जिंकण्याबाबतची माहिती मजकूर संदेश वा इमेलद्वारा सोडत झाल्यानंतर थोड्याच वेळात देण्यात येईल. सर्व बक्षिसे तुमच्या ऑनलाईन खात्यात आपोआप चुकती केली जातात, ज्यामुळे बक्षिस गहाळ होण्याची काहीच शक्यता नसते. तुम्ही नंतर बक्षिसांची रक्कम भविष्यातील सोडतीच्या तिकिटांवर खर्च करण्याचे किंवा ती काढून घेण्याचे निवडू शकता.
To Top7. युरोमिलियन्स बक्षिसांवर कर लागतो का?
तुम्ही जिंकता तेव्हा तुमच्या बक्षिसातून कर कापला जात नाही. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आंतरराष्ट्रीय कर कायद्यांशी परिचित असलेला व्यावसायिक लेखापाल वा वित्तीय सल्लागार यांचा स्वतंत्र सल्ला घ्यावा अशी शिफारस करण्यात येते.
To Top8. जिंकलेली रक्कम गोळा करण्यासाठी मला शुल्क भरावे लागते का?
नाही. ऑनलाईन खेळण्याचा अर्थ तुम्ही जिंकलेल्या कोणत्याही बक्षीसाचे 100% (कोणत्याही करांच्या अधीन राहून) तुम्हाला प्राप्त होतात. ही सेवा तुम्ही जिंकलेल्या रकमांमधून कोणतीही फी घेत नाही.
To Topमोठे जॅकपॉट्स
युरोमिलियन्समध्ये जॅकपॉट न जिंकला गेल्यास तो पुढील सोडतीत रोल ओव्हर होतो. या रोल ओव्हरच्या सुविधेमुळे जॅकपॉट आकर्षक उंचीवर जाण्यास सक्षम होतो जो बरेचदा €100 दशलक्ष टप्पा ओलांडू शकतो. एकदा ही मर्यादा गाठली गेली आणि जॅकपॉट जिंकला गेला किंवा रोल ओव्हर झाला, की रोल ओव्हर्सच्या पुढच्या रनमध्ये या मर्यादेत €10 दशलक्षांनी वाढ होईल. मर्यादा तिची कमाल €250 दशलक्षांची पातळी गाठेपर्यंत असे घडत राहू शकते. जर, या बिंदूपर्यंत, कोणीही खेळाडू जिंकायच्या संपूर्ण ओळीशी जुळवू शकला नाही, तर हा संपूर्ण बक्षिस फंड रोल डाऊन होतो व पुढच्या जिंकलेल्या स्तरातील खेळाडूंमध्ये वाटला जातो.
आधीची जॅकपॉटची मर्यादा €190 दशलक्ष होती आणि ही रक्कम जिंकली गेल्याचे अनेक प्रसंग घडलेले आहेत. हे सर्वप्रथम ऑगस्ट 2012 मध्ये घडले, जेव्हा गिलियन बेफोर्डने सर्व विजयी अंक जुळवले, व एका पोर्तुगीज तिकीट धारकाकडून याची ऑक्टोबर 2014 मघ्ये याची पुनरावृत्ती झाली.