लॉटरी तिकिटे

युरोमिलियन्स, पॉवरबॉल वा मेगा मिलियन्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय लॉटऱ्या खेळायची तुमची इच्छा असल्यास, तुमच्या निवडीच्या खेळाच्या बाजूला असलेली 'आता खेळा' बटने निवडून तुम्ही तुमचे अंक ऑनलाईन निवडू शकता.


युरोमिलियन्स खेळा
 • €138,000,000
 • ₹11.2 अब्ज होतात!
 • मंगळवार 24th एप्रिल
आता खेळा

युरोमिलियन्स ही नऊ सहभागी देश असणारी बहु-राष्ट्रीय युरोपियन लॉटरी आहे: ऑस्ट्रिया, बेल्जियम, फ्रान्स, आयर्लंड, लग्झेंबर्ग, पोर्तुगाल, स्पेन, स्वित्झर्लंड आणि युनायटेड किंगडम. दर मंगळवारी व शुक्रवारी संध्याकाळी सोडती असतात.


पॉवरबॉल
 • $158,000,000
 • ₹10.5 अब्ज होतात!
 • बुधवार 25th एप्रिल
आता खेळा

पॉवरबॉल जगातील सर्वात प्रसिद्ध लॉटऱ्यांपैकी एक आहे, व जानेवारी 2016 मध्ये तीन खेळाडूंनी $1.58 अब्जांहून अधिक बक्षीस वाटून घेतल्याने हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जॅकपॉटच्या निर्मितीचा रेकॉर्ड आहे.


युके लोट्टो खेळा
 • £10,300,000
 • ₹954.8 Million!
 • बुधवार 25th एप्रिल
आता खेळा

युके लोट्टो ही युनायटेड किंगडममधील सूप्रसिद्ध लॉटऱ्यांपैकी एक आहे, जिच्या सोडती आठवड्यातून दोनदा होतात. जॅकपॉट जिंकण्याच्या शक्यता भारतीय लॉटऱ्यांइतक्या आहेत, पण तुलनेने जॅकपॉट प्रचंड मोठा आहे.


मेगा मिलियन्स
 • $96,000,000
 • ₹6.4 अब्ज होतात!
 • मंगळवार 24th एप्रिल
आता खेळा

मेगा मिलियन्स ही बहु-राज्यीय अमेरिकन लॉटरी आहे जी आठवड्यातून दोनदा मंगळवार व शुक्रवारच्या संध्याकाळी होते. ती जगातील सर्वात मोठ्या जॅकपॉट्सपैकी काही देउ करते व सर्वात वरचे बक्षीस $656 दशलक्ष इतके वाढले आहे.


या आंतरराष्ट्रीय लॉटऱ्यांना भारताच्या जुगारांची बंधने लागू नाहीत म्हणून तुम्ही देशातून कोठूनही खेळू शकता व त्या भारतीय लॉटऱ्यांहून खूपच जास्त जॅकपॉट्स देऊ करतात, बऱ्याचदा एखादे बक्षिस जिंकण्याच्या अधिक चांगल्या संधीसह.

तुम्हाला प्रचंड आंतरराष्ट्रीय लॉटरी बक्षिसे जिंकण्याची इच्छा असेल, तर कसे खेळायचे मार्गदर्शक वाचा.