युके लोट्टो

यूके लोट्टो 1994 मध्ये सुरू झाली आणि तो यूकेमधील प्रमुख लॉटरी खेळ आहे. सोडती आठवड्यातून दोनदा, बुधवारी व शनिवारी रात्री होतात. बक्षिसे जिंकण्याचे सहा मार्ग आहेत, व कोणी सर्व सहा मुख्य आकडे जुळवू शकल्यास कित्येक लाख पौंडांचा जॅकपॉट जिंकण्यासाठी उपलब्ध असतो.

ताजे यूके लोट्टो निकाल आणि जिंकणारे आकडे

शनिवार 17 एप्रिल 2021
7 8 18 21 23 57 4
  • पुढील जॅकपॉट
  • £9,300,000
  • ₹958.9 दशलक्ष!

यूके लोट्टो कसे खेळायचे

भाग घेण्यासाठी, खेळाडू फक्त 1 ते 59 मधील सहा आकडे निवडतात. सहा मुख्य बॉल निवडल्यानंतर उरलेल्या 53 आकड्यांमधून बोनस बॉलसुद्धा काढला जातो. किमान दोम मुख्य आकडे जुळवू शकणाऱ्या खेळाडूंना बक्षिसे दिली जातात.

जॅकपॉट वगळता सर्व बक्षिसे निश्चित रकमेची असतात, जो बुधवारी किमान £2 दशलक्ष (अदमासे ₹182 दशलक्ष) पासून, किंवा शनिवारी £3.8 दशलक्ष (अदमासे ₹346 दशलक्ष) पासून सुरू होतो.

विजेते नसल्यास जॅकपॉट वाढत राहू शकतो, पण यावर पाच सलग रोलओव्हर्सची मर्यादा आहे. या बिंदूनंतर कोणत्याही तिकिटाचे सर्व सहा मुख्य आकडे न जुळल्यास, मॅच 3, मॅच 4, मॅच 5 व मॅच 5 + बोनस प्रवर्गांमधील खेळाडूंमध्ये जॅकपॉट वाटून दिला जाईल.

भारतातून युके लोट्टो कसे खेळायचे

भारतातील खेळाडू त्यांचे आकडे ऑनलाईन निवडून युके लोट्टोमध्ये प्रवेश करू शकतात. भारतातून युके लोट्टो कसे खेळायचे याबाबत अधिक माहितीसाठी कसे खेळायचे मार्गदर्शक पाहा.

हे टेबल विजेते स्तर, प्रत्येकातील जिंकण्याच्या शक्यता व देऊ केलेल्या अंदाजे बक्षिस रकमा दर्शवते:

युके लोट्टो बक्षिसे आणि जिंकण्याची एकंदर शक्यता

जुळणी बक्षिस जिंकण्याची शक्यता
6 आकडे जॅकपॉट 45,057,474 मध्ये 1
5 आकडे + बोनस बॉल £1 दशलक्ष (₹91 दशलक्ष) 7,509,579 मध्ये 1
5 आकडे £1,750 (₹159,000) 144,415 मध्ये 1
4 आकडे £140 (₹12,757) 2,180 मध्ये 1
3 आकडे £30 (₹2,733) 97 मध्ये 1
2 आकडे मोफत लोट्टो लकी डिप 10.3 मध्ये 1

युके लोट्टोमध्ये एखादे बक्षीस जिंकण्याची शक्यता 9.3 मध्ये 1 आहे.


युके लोट्टो वाविप्र

  1. मी भारतातून युके लोट्टो खेळू शकतो?
  2. मी भारतातून युके लोट्टो कसा खेळू शकतो?
  3. मी भारतातील कोणत्याही राज्यातून युके लोट्टो खेळू शकतो?
  4. जिंकलेले युके लोट्टो मी कसे प्राप्त करू शकतो?
  1. जिंकलेले युके लोट्टो मी किती कालावधीत प्राप्त करू शकतो?
  2. युके लोट्टो बक्षिसांवर कर लागतो का?
  3. जिंकलेली रक्कम गोळा करण्यासाठी मला शुल्क भरावे लागेल का?


Answers

1. मी भारतातून युके लोट्टो खेळू शकतो?

होय. युके लोट्टोसाठी भारतातील खेळाडू त्यांचे आकडे ऑनलाईन निवडू शकतात. कसे खेळायचे पृष्ठावर तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता.

To Top

2. मी भारतातून युके लोट्टो कसा खेळू शकतो?

लॉटरी तिकिट पृष्ठाला भेट द्या व 'आता खेळा' बटन निवडा. तुमचे ऑनलाईन खाते बनवा व 1 ते 59 मधील सहा आकडे निवडा. आपण नंतर आपली खरेदी पुरी करू शकाल.

To Top

3. मी भारतातील कोणत्याही राज्यातून युके लोट्टो खेळू शकतो?

होय. आपण भारतातील कोणत्याही राज्यातून आपले आकडे निवडू शकता, कारण फक्त भारतातून चालवल्या जाणाऱ्या लॉटऱ्यांनाच भारतीय लॉटरी कायदे लागू होतात आणि आंतरराष्ट्रीय लॉटऱ्या खेळणाऱ्या भारतीय नागरिकांना लागू होत नाहीत.

To Top

4. जिंकलेले युके लोट्टो मी कसे प्राप्त करू शकतो?

आपण युके लोट्टो बक्षीस जिंकल्यास, सर्व बक्षिसे तुमच्या ऑनलाईन खात्यात थेट चुकती केली जातात. आपण नंतर जिंकलेल्या रकमा काढून घेऊ वा भविष्यातील सोडतींसाठी वापरू शकता.

To Top

5. जिंकलेले युके लोट्टो मी किती कालावधीत प्राप्त करू शकतो?

आपण आपले आकडे ऑनलाईन निवडलेले असल्यास, सर्व बक्षिसे तुमच्या ऑनलाईन खात्यात थेट चुकती केली जातात, म्हणून आपण बक्षीस कधीच गमावणार नाही. आपण जिंकता तेव्हा आपल्याला त्याची सूचना देणारा ईमेल प्राप्त होईल, व तपशील आपल्या लॉटरी खात्यातही उपलब्ध असतात.

To Top

6. युके लोट्टो बक्षिसांवर कर लागतो का?

युके लोट्टो बक्षिसांच्या विजेत्यांनी व्यावसायिक सल्ला घ्यावा अशी शिफारस करण्यात येते, कारण बक्षिसाचे मूल्य व तुमची वैयक्तिक परिस्थिती यांवर अवलंबून तुम्हाला आयकर भरावा लागू शकतो.

To Top

7. जिंकलेली रक्कम गोळा करण्यासाठी मला शुल्क भरावे लागेल का?

जिंकलेली रक्कम गोळा करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. जिंकलेल्या कोणत्याही बक्षिसांचे 100% तुम्हाला मिळतात.

To Top

मोठे जॅकपॉट्स

सर्वात मोठा युके लोट्टो जॅकपॉट £66,070,646 (अदमासे ₹5.6 दशकोटी) होता, जो 9 जानेवारी 2016 रोजी दोन तिकिट धारकांनी वाटून घेतला. प्रत्येक खेळाडूने £33 दशलक्ष (अदमासे ₹2.8 दशकोटी) हून अधिक जिंकले. या विजयाव्यतिरिक्त, एका एकट्या खेळाडूने 13 फेब्रुवारी 2016 रोजी £32.5 दशलक्ष (अदमासे ₹2.7 दशकोटी) जिंकले.