सिक्किम राज्य लॉटरी

सिक्किम राज्य लॉटरी ही सिक्किम सरकारद्वारा चालवली जाते, जे प्लेविन ही भारतातील सर्वात मोठी लॉटरीसुद्धा चालवतात. सिक्किम डीअर स्कीम, डर्बी स्कीम व सिंगम ग्रेट इव्हिनिंग सोडत यांसहित सिक्किम राज्य लॉटरी दैनिक व साप्ताहिक स्कीम्स चालवते.

Want to play the Lottery online? Download a VPN and follow the instructions here.

Download the Express VPN now

योजना

डिसेंबर 2017 मध्ये, सिक्किम राज्य लॉटरीने अनेक नवीन योजना सुरू केल्या. पहिल्या सोडतीची तारीख, रँक 1 अंकांशी जुळणी झालेल्याला दिलेले सर्वाधिक बक्षीस व रँक 1 टायरमध्ये दिलेल्या बक्षिसांची संख्या यांसारखी या योजनांबाबतची अधिक माहिती आपल्याला खालील टेबलमध्ये मिळेल:

योजना तारीख रँक 1 बक्षीस (रु) बक्षिसांची संख्या तिकिट मूल्य (रु)
लाभलक्ष्मी 4 डिसेंबर, 2017 10,000 80 10
मुंबईलक्ष्मी 4 डिसेंबर, 2017 10,000 20 20
नवीन साप्ताहिक लॉटरी 2 डिसेंबर, 2017 2 कोटी 1 500
डर्बी सूपर 21 डिसेंबर, 2017 10 लाख 1 50
न्यू इयर बंपर 1 जानेवारी, 2018 2 कोटी 1 500
लोहरी स्पेशल बंपर 22 जानेवारी, 2018 98 लाख 1 100
महा शिवरात्री बंपर 23 फेब्रुवारी, 2018 1.23 कोटी 1 200

सिक्किम डीअर स्कीम

सिक्किम डीअर स्कीम खेळाडूंना रु. 50 लाखाचे पहिले बक्षिस जिंकण्याची संधी देते. सोडती रोज भारतीय प्रमाण वेळ 16.00 वाजता व रु. 10 च्या तिकिटाने होतात. सिक्किम डीअर स्कीमखाली पुढील सोडती खेळल्या जातात:


हे टेबल डिअर स्कीमचे बक्षिस टायर व बक्षिस रकमा दर्शवते:

रँक बक्षिस रक्कम (रु)
1 50 लाख
कन्सिडरेशन बक्षिस 8,000
2 9,500
3 9,000
4 1,000
5 600
6 250

डर्बी स्कीम

डर्बी स्कीम दर गुरुवारी भारतीय प्रमाण वेळ अंदाजे 16.30 वाजता खेळली जाते. तिकिटाचे मूल्य रु. 50 असते व पहिले बक्षिस रु. 21 लाखांचे असते.

बक्षिस टायर व बक्षिस रकमा खालीलप्रमाणे आहेत:

रँक बक्षिस रक्कम (रु)
1 21 लाख
2 5 लाख
3 1 लाख
4 50,000
5 10,000
6 5,000
7 2,000
8 1,000
9 500
10 200

सिंगम ग्रेट इव्हिनिंग

सिंगम ग्रेट इव्हिनिंग सोडत रोज भारतीय प्रमाण वेळ 20.00 वाजता होते.

खालील टेबल सिंगम इव्हिनिंगच्या बक्षिस रकमा दर्शवते:

रँक बक्षिस रक्कम (रु)
1 10 लाख
2 9 लाख
3 500
4 300
5 130

मी सिक्किम लॉटरी तिकिटे कशी खरेदी करू शकेन

खेळाडू सिक्किम डीअर स्कीम, डर्बी स्कीम व सिंगम ग्रेट इव्हिनिंग सोडत यांची तिकिटे अधिकृत लॉटरी रीटेलरकडे खरेदी करू शकतात.

सिक्किम लॉटरी निकाल

सिक्किम लॉटरी निकाल प्रमुख दैनिकांमध्ये व ऑनलाईनही उपलब्ध असतात. खेळाडू त्यांनी बक्षिस जिंकले आहे का हे त्यांच्या स्थानिक लॉटरी एजंटला भेटून तपासू शकतात. प्राधीकृत एजंट व रीटेलरही जिंकलेल्या तिकिटावरील कोणत्याही जिंकलेल्या बक्षिसांच्या रकमेची पुष्टी करू शकतात. अधिक माहितीसाठी जिल्हा लॉटरी कार्यालयाकडे संपर्क साधा.

सिक्किम लॉटरीचे बक्षिस कसे क्लेम करावे

रु. 10,000 वरील बक्षिसे सिक्किम राज्य लॉटरीकडे उपलब्ध असलेला क्लेम फॉर्म भरूनच क्लेम करता येतात. तुम्ही बक्षिस जिंकल्यास, तुमचे तिकीट वापरून अन्य कोणी बक्षिस क्लेम करू नये म्हणून तसेच तिकीट गहाळ होण्याच्या परिस्थितीसाठी तुमच्या विजेत्या तिकिटाच्या मागे तुमची सही करून तुमचा पत्ता लिहिण्याची खात्री करा.