प्लेविन लॉटरी

प्लेविन लोट्टो नोव्हेंबर 2001 मध्ये सुरू झाली आणि ऑनलाईन तिकिट विक्री करणारी ती भारतातील पहिली लॉटरी होती. ज्यात पाच खेळ असतात, अशी ही लॉटरी सिक्किम सरकारच्या एकंदर नियंत्रणाखाली पॅन इंडिया नेटवर्क लिमिटेडद्वारा चालवली जाते. गेल्या दहा वर्षांमध्ये, प्लेविन लोट्टोने 5,000 हून अधिक करोडपती बनवले आहेत.

प्लेविन लॉटरी

प्लेविन लोट्टो खेळ खालीलप्रमाणे असतात:


प्लेविन लोट्टो सोडतीच्या वेळा

प्लेविन लोट्टो सोडतीच्या वेळा, सोडती ज्या टेलिव्हिजन चॅनलवर दाखवल्या जातात त्यांच्यासहित, खालीलप्रमाणे आहेत:

नाव सोडत दिवस सोडत वेळ (भाप्रवे) टीव्ही चॅनल
जल्दी 5 शुक्रवार 20:00 - 20:30 24 तास
जल्दी 5 डबल बुधवार 20:30 - 21:00 24 तास
थंडरबॉल मंगळवार 22:00 - 22:30 झी झिंग
गुरूवार सुपर लोट्टो गुरूवार 22:00 - 22:30 झी झिंग
शनिवार सुपर लोट्टो शनिवार 22:00 - 22:30 झी झिंग

मला प्लेविन ची तिकिटे कोठे विकत मिळू शकतात

प्लेविन खेळांसाठीची लॉटरी तिकिटे ऑनलाईन किंवा अधिकृत किरकोळ विक्रेत्याकडे विकत मिळू शकतात. किरकोळ विक्रेत्याकडून खरेदी करताना फक्त संबंधित लॉटरी प्लेस्लिपवर तुमचे आकडे भरा आणि ते तिकिट किरकोळ विक्रेत्याकडे सुपुर्द करा, जो तिकिटावर प्रक्रिया करेल आणि खरेदीचा पुरावा देईल.

लॉटरी तिकिटे ऑनलाईन खरेदी करण्यासाठी तुम्हाला प्लेविन कार्डाची गरज भासेल, जे एसएमएस वा ईमेलद्वारा लॉटरीच्या किरकोळ विक्रेत्याकडून विकत मिळू शकेल. ही कार्डे रु. 200, 500, 1,000 व 5,000 मूल्ये असलेली मिळतात आणि तुमची ऑनलाईन पेमेंट पद्धत असतात. तुम्ही ऑनलाईन तिकीट खरेदीद्वारे जिंकलात, तर तुमचे बक्षीस तुम्ही प्राप्त करण्यासाठी वा भविष्यात तिकीट खरेदीसाठी तुमच्या प्लेविन कार्डावर थेट जमा केले जाईल.